गावाची विस्तुत माहिती

                    गावचे एकूण भौगोलिक क्षेत्र एकूण क्षेत्रफळ :- १३००.३९ हेक्टर त्यामध्ये गावठाण क्षेत्र :- १२.५९ हेक्टर तसेच पडीक :- हेक्टर एवढे असून शेतीखाली एकूण क्षेत्र लागवडीखालील क्षेत्र :- ५६९.२५ हेक्टर बागायत क्षेत्र :-२४३.८७ हेक्टर एवढे आहे. गायरान क्षेत्र :- १५.३६ हेक्टर , जिरायत क्षेत्र :-४५९.२५ हेक्टर, महसुली क्षेत्र :-५७४ हेक्टर क्षेत्र एवढे आहे.गावातून ४-५ ओढे आहेत.

               गावात जि.प.ची इयत्ता १ ते १० वी पर्यंत शाळा असून पुढील शिक्षणासाठी विध्यार्थ्यांना अंबक(चि) ला जावावे लागते.सन २०११ च्या जनगणनेनुसार एकूण कुटुंब संख्या ३४५ असून एकूण लोकसंख्या १६७१ आहे.यामध्ये पुरुष संख्या :-८२४ तर स्त्री संख्या :- ८४७ दर हजार स्रियांचे प्रमाण १००६ एवढे आहे.